|
|
सोलापूर महानगरपालिका सोलापूर
इंद्रभुवन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वेलाईन सोलापूर-413001
( (विदयुत विभाग) फोन नं. 02172735247, सहा. अभियंता (विदयुत)
ईमेल आयडी:- smcasstlight@gmail.com)
|
|
|
लेआऊटमधील दिवाबत्ती कामाचे नियम व अटी |
|
|
|
1) जागेवर विदयुत विषयक कामे करताना पाईप लाईन, डांबरी रस्ता नादुरुस्त झाल्यास सदरचे रस्ता दुरुस्त करणे व दुरुस्तीचा खर्च लेआऊट धारक यांनी स्वतः करणेचा आहे.
2) लेआऊट मधील सर्व विदयुत काम IE RULE प्रमाणे करण्यात यावे.
3) ऑक्टागोनल पोल व फिटींगचा वापर NLC प्रमाणेकरणे बंधनकारक राहील.
4) सदर कामातील पोल व एलईडी फिटींग, टायमर व कॉन्ट्रक्टर ISI मानांकन किंवा PWD, SSR मान्यता प्राप्त असणे बंधनकारक राहील.
5) मनपाकडे दिवाबत्ती हस्तांतरण झालेनंतर सदर दिवाबत्ती देखभाल व दुरुस्ती ही 2 वर्ष आपल्याकडे असणार आहे. (मा.आयुक्त यांचे दि. 10.06.2025 रोजीचे परीपत्रका अन्वये.) I
6) विदयुत ठेकेदार यांचे लेटर पॅडवर M.C. नंबरसह सही शिक्क्या सहीत पुर्वगणनपत्रक सादर करावे.
7) लेआऊट मधील संपुर्ण विदयुत काम विदयुत अनुज्ञाप्ती ठेकेदाराकडुनच करुन घेणे बंधनकारक असणार आहे. हस्तांतरण वेळेस सबंधित विदयुत ठेकेदारांचा काम पुर्णत्वाचा दाखला देणे बंधनकारक असणार आहे.
8) जागेवर विदयुत अपघात घडणार नाही याची योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. आर.एस.जे पोल व तदअनुषंगिक कामाबाबतची नियमावली
1. महावितरण कंपनीचे मंजुर पुर्वगणनपत्रक सोबत जोडण्यात यावे.
2. महावितरण कंपनीच्या सुपरव्हीजन खाली सदरचे काम करावयाचे आहे.
3. काम पुर्ण झालेनंतर महावितरण कंपनीचे काम पुर्णत्वाचा दाखला देणे बर्धनकारक आहे.
|
|
कार्यकारी अभियंता (विदयुत) |
सोलापूर
महानगरपालिका सोलापूर |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|