|
|
सोलापूर महानगरपालिका सोलापूर
इंद्रभुवन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वेलाईन सोलापूर-413001
सार्वजनिक आरोग्य अभियंता यांचे कार्यालय
ई मेल : drainsmc@gmail.com टेलिफोन नं :-०२१७-२७४०३५०
|
|
|
लेआऊटमधील ड्रेनेज कामाचे नियम व अटी |
|
|
|
|
1) विषयांकित ठिकाणच्या लेआऊटमधील ड्रेनेज एखाद्या अन्य लेआऊट व इतर ठिकाणचे ड्रेनेज लाईन जोडणेचा अधिकार म.न.पा.स राहील लेआऊट धारकास राहणार नाही व म.न.पा. नेकरावयाच्या कार्यवाहीत अहवळा निर्माण करता येणार नाही.
2) सदर ठिकाणी ड्रेनेज लाईन म.न.पा.च्या ताब्यात देत्तेवेळी घरजोड कनेक्शन कोटेशनच्या पावत्या सादर कराव्या लागतील तसेच सदर ठिकाणी ड्रेनेज लाईन एखादया चेंबर्सची ,स्लंवची पाय-या व कव्हर्सची मोडतोड झालेली असल्यास त्याची दुरुस्ती करुन देणेची जवाबदारी लेआउट धारकावर राहील.
विकासक यांनी सादर केलेल्या हमीपत्रास अनुसरुन व उपरोक्त अटीस अधीन राहुन विषयांकित जागेतील रेखांकन अंतर्गत ड्रेनेज लाईन काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देणेत येत आहे. |
|
सार्वजनिक आरोग्य अभियंता |
सोलपूर महानगरपालिका ,सोलापूर
|
|
|
|
|
|
|
|
|
|